अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय होतं?
रोज एक अंड खाल्ल्यास तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रामाणात मिळेल. यात पोषक तत्व असते. अंड्याचा पिवळा भाग अनेकजण खात नाहीत. यामुळे कोलेस्ट्रॉल फॅट वाढते. अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय नुकसान होते? अंड्याच्या पिवळ्या भागात हार्ट हेल्दी फॅट आणि गुड कोलेस्ट्रॉल असते. यात विटामिन्स आणि आयर्न असते.
Jan 29, 2025, 09:40 PM ISTEgg yolk चे फायदे आहेत की नुकसान... समजून घ्या आरोग्याच्या दृष्टीनं खावं की नाही?
अंड खायला आपल्या सगळ्यांच आवडते. परंतु अंड्यातील पिवळा भाग म्हणजे एग योक खायचे की नाही असा प्रश्नही आपल्याला अनेकदा पडतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या एग योकचे फायदे आणि तोटे काय आहेत.
Jan 15, 2023, 07:53 PM IST