economical over

बुमराहसारख्या गोलंदाजालाही 'हा' विश्वविक्रम मोडणे अशक्य, इतिहासात पहिल्यांदाच घडला पराक्रम

Most Economical Over in ODI: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा दुर्मिळ विश्वविक्रम 32 वर्षांपासून जगातील कोणत्याही गोलंदाजाने मोडलेला नाही. आजच्या काळात आपल्या भारतीय टीम चा जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला हा दुर्मिळ विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे असे मानले जाते. 

Oct 25, 2024, 03:45 PM IST