ec

'धन्य तो निवडणूक आयोग' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मागितला 76 लाख मतांचा हिशोब! म्हणाले, 'मोदी-शहांच्या...'

Maharashtra Voting: "परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली."

Dec 26, 2024, 06:35 AM IST

Amit Shah: "कालच निवडणूक आयोगाने..."; शिवसेना, धनुष्यबाण ठाकरेंकडून गेल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah Comment On Real Shivsena: पुण्यामधील कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं.

Feb 18, 2023, 09:59 PM IST

ShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?

ShivSenaCrisis - शिवसेना नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Feb 18, 2023, 06:54 PM IST

Shivsena: 'मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा...'; धनुष्यबाणासहीतच्या सेलिब्रेशनवरुन उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला

Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख न करता त्यांना धनुष्यबाणाच्या संदर्भातून टोला लगावला.

Feb 18, 2023, 04:36 PM IST

Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय?, खुद्द उद्धव ठाकरेंनी केला खुलासा!

Uddhav Thackeray Facebook Live : उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

Oct 9, 2022, 07:00 PM IST

KMC ELECTION RESULT : कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी, ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम

 कोलकाता महापालिका निवडणुकीत TMCची बाजी दिसून येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा झंझावात कायम. 

Dec 21, 2021, 11:58 AM IST

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड

संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद आहे.

Sep 22, 2020, 01:02 PM IST

आता बरेच आत्मे शांत झाले असतील; संजय राऊतांची खोचक टिप्पणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने काहीवेळापूर्वीच राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली. 

May 1, 2020, 12:07 PM IST

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; निवडणूक आयोगाची विधानपरिषद निवडणुकीला परवानगी

आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. 

May 1, 2020, 11:35 AM IST