eastern express highway

मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेसवर ट्रकला अपघात, रस्त्यावर 'लाल चिखल'

 पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Expressway ) एका ट्रकला अपघात झाला. (Truck crash on Eastern Express in Mumbai) त्यानंतर रस्त्यावर लाख चिखलाचे साम्राज्य दिसून आले.  

Jul 16, 2021, 12:07 PM IST
Mumbai Eastern Express Highway Heavy Traffic Jam On Day One Of Unlock PT3M17S
 Bhandup Eastern Express Highway Truck And Tempo Accident Heavy Traffic Jam PT1M31S

मुंबई | ट्रक आणि टेम्पोचा अपघात

मुंबई | ट्रक आणि टेम्पोचा अपघात
Bhandup Eastern Express Highway Truck And Tempo Accident Heavy Traffic Jam

Jun 12, 2019, 09:45 PM IST

पूर्व द्रुतगती मार्ग 'पिंक पाऊल' फुलांनी बहरला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 09:02 PM IST

तब्बल दहा तासांनी महाराष्ट्र बंद मागे | वाहतूक सुरळीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 06:53 PM IST

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखून धरला

भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज उमटायला सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

Jan 3, 2018, 11:49 AM IST

घाटकोपर: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा पोलीस बंदोबस्त

भीमा-कोरेगाव घटनेला मंगळवारी काही प्रमाणात हिंसक वळण लागल्यानंतर आज भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच काही भागात याला सुरुवात देखील झाली आहे.

Jan 3, 2018, 10:09 AM IST

मुंबई | ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:46 PM IST