डीएसके अटकेनंतर ठेवीदार, ग्राहकांचे पैसे परत कसे मिळणार?
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांना अटक झाली. मात्र फसवणूक झालेले ठेवीदार असो वा फ्लॅट बुक केलेले ग्राहक यांना पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Feb 20, 2018, 09:38 AM ISTडीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांची तीन पथकं तैनात
डीएसकेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत.
Feb 16, 2018, 03:15 PM IST