dryness of mouth in pregnancy

Health News: वारंवार तोंड कोरडं पडतंय? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणे

Dry Mouth Remedies: गरमीच्या वातावरणात सारखी तहान लागत असते. तर हिवाळ्यात कमी प्रमाणात तहान जाणवते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले का तोंड आणि घसा दोन्ही कोरडे पडतात. पण ही सामान्य गोष्ट असली तरी एका गंभीर आजाराची लक्षण असू शकतात. 

Jan 14, 2023, 03:51 PM IST