Crime News : करवतीने शीर कापलं, मृतदेहाचे 70 तुकडे केले, अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये टाकले आणि... डॉक्टरचे हैवानी कृत्य
Madhya Pradesh Crime News : डॉक्टरच्या घरातून विचित्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना हा ड्रम सापडला ज्यात मृतदेहाचे 70 तुकडे भरले होते. पोलिसांनी तात्काळ या डॉक्टरला अटक केली.
Mar 15, 2023, 11:39 PM IST