diwali

डोंबिवलीतल्या फडके रोडवर दिवाळी पहाट...

डोंबिवलीतल्या फडके रोडवर दिवाळी पहाट... 

Oct 23, 2014, 04:28 PM IST

दिवाळीत सोने-चांदी दरात घट

जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव  २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.  

Oct 23, 2014, 08:35 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी काश्मीरच्या जनतेसोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची दिवाळी पूरग्रस्त काश्मीरच्या जनतेसोबत साजरी करणार आहेत. मोदींनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिलीय. 

Oct 22, 2014, 09:03 AM IST

आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी...

 आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव  आज साजरा कऱण्यात येत आहे. 

Oct 22, 2014, 08:33 AM IST

समाजातील उपेक्षित घटकांची 'आशादीप' दिवाळी

देशात धुमधडाक्यात दिवाळी साजरी होतेय. रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना समाजातील उपेक्षित घटक आजही नजरेआड आहे. अशाच उपेक्षित मुलांचं जीवन दिव्यांच्या लख्ख प्रकाशाप्रमाणे उजळवण्याचं काम केलंय रत्नागिरीतल्या आशादीप या संस्थेनं केलंय.

Oct 22, 2014, 08:22 AM IST

दिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने

दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.

Oct 20, 2014, 08:48 PM IST

चीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी

चीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी 

Oct 17, 2014, 10:01 AM IST