बराच काळ सेक्सला सहमती न देणे घटस्फोटाचा आधार – सुप्रीम कोर्ट
बराच काळ जीवनसाथीला शारीरिक संबंध ठेवण्यास सहमती नाही देणे, ही मानसिक क्रुरता आहे आणि हे घटस्फोटासाठी आधार होऊ शकतो, यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.
Sep 24, 2014, 06:13 PM ISTदुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...
सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.
Jul 31, 2014, 05:18 PM ISTघटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी?
सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय.
Jul 29, 2014, 03:06 PM ISTपत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान!
तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.
Jun 29, 2014, 08:58 AM ISTपत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट
सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.
May 14, 2014, 04:34 PM ISTघटस्फोटामुळं एकानं ६ जणांना कारनं चिरडलं
चीनच्या एका दक्षिण-पूर्व शहरात आपल्या घटस्फोटामुळं चिंताग्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या एका ग्रृपला आपल्या कारनं उडवलं. यात तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झालाय. तर १३ इतर लोक जखमी झाले आहेत.
Apr 29, 2014, 08:26 AM ISTराहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?
स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...
Apr 25, 2014, 05:04 PM ISTयुक्ता मुखीचा कायदेशीर घटस्फोट
माजी विश्व सुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखी आणि प्रिन्स टुली यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हे दोघे कायदेशीर विभक्त झाले आहेत. दोघांमध्ये झालेल्या कराराला बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलीय.
Mar 27, 2014, 11:21 AM IST`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!
सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.
Mar 18, 2014, 12:03 PM ISTसानिया मिर्झा देणार शोएबला घटस्फोट?
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात तणाव असल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानिया मिर्झा शोएबला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. दोघं मागील अनेक काळापासून एकमेकांना भेटले सुद्धा नाहीयेत.
Mar 14, 2014, 12:06 PM ISTआपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?
सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.
Feb 24, 2014, 04:35 PM ISTशरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Jan 23, 2014, 07:51 AM ISTसुजान खान म्हणते, अर्जुन रामपाल माझा मित्र
अभिनेता हृतिक रोशन आणि सुजान खान यांच्या काडीमोडनंतर प्रथमच सुजान मीडियाशी बोलली. अर्जुन रामपाल हा केवळ माझा मित्र आहे. आमच्या घटनेबाबत त्याला दोषी धरता कामा नये.
Dec 19, 2013, 08:33 PM ISTसुझान आयुष्यभर माझं प्रेम राहील - हृतिक रोशन
सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.
Dec 15, 2013, 08:25 AM ISTहृतिक आणि सुजान राहणारे वेगळे!
अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजान यांचा संसार अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अभिनेता हृतिक रोशनची पत्नीनं ह्रतिकपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं हृतिकनं एका निवेदनात म्हटलंय.
Dec 13, 2013, 07:48 PM IST