मलाईका-अरबाज खानच्या घटस्फोटाचं खरं कारण
बॉलिवूडमध्ये अनेकांच्या ब्रेकअपच्या चर्चा येणं सुरुच आहे. काही दिवसांपासून मलाईका आणि अरबाज खान यांचा देखील डिवॉर्स झाल्याच्या चर्चा आहेत. पण यंदा एक नवं कारण समोर आलं आहे.
Mar 21, 2016, 07:01 PM ISTकरिश्माच्या घटस्फोटावर बोलली करिना
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला.
Mar 13, 2016, 10:32 PM ISTसंजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.
Mar 1, 2016, 05:55 PM IST'तर आमचा घटस्फोट होईल'
'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Feb 21, 2016, 05:47 PM ISTफेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल
सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे.
Feb 10, 2016, 04:49 PM ISTसलमानच्या घरात चाललंय तरी काय?
मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे.
Jan 31, 2016, 11:17 AM ISTअरबाज खान-मलायका अरोरा खान घेणार घटस्फोट ?
बॉलीवूडमध्ये घटस्फोटांची मालिका सुरूच आहे.
Jan 29, 2016, 09:54 PM ISTफरहान आणि अधूनाच्या घटस्फोटाला 'ही' कारणीभूत
२०१६ या वर्षाची सुरुवात अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या ब्रेकअसोबत झाली.
Jan 27, 2016, 06:15 PM ISTहॉलीवूडच्या या जोडप्याचा होणार घटस्फोट ?
हॉलीवूडच्या सुपरस्टार जोडप्याचा होणार घटस्फोट.
Jan 26, 2016, 08:51 PM ISTघटस्फोटाचे कारण...मुल न होऊ देणं
दोघांनी कमवायचं.. मुलं होऊ द्यायची नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये फोफावलेली ही नवी विवाह-संस्कृती आता तिचे खरे रंग दाखवू लगाली आहे. अशा पद्धतीनं करारबद्ध लग्न करणाऱ्यांमध्ये आपापसात न पटण्याचं प्रमाण वाढतंय. वेळीच उपाययोजना केली नाही, तर ते आणखी वाढणार आहे.
Jan 21, 2016, 11:21 PM ISTदुहेरी इन्कम, मुल होऊ न देणं ठरतेय घटस्फोटाचे कारण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 09:48 PM ISTफरहान आणि अधुना घेणार घटस्फोट
मुंबई : कतरिना आणि रणबीर ब्रेक-अपच्या बातम्या अजूनही संपत नाहीत, तोपर्यंतच आता बी-टाऊन आता अजून एका घटस्फोटाच्या घटनेने हादरले आहे.
Jan 21, 2016, 07:59 PM ISTवर्षाच्या आतच सलमानची बहिण घटस्फोटाच्या उंबरठ्यावर?
सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि तिचा पती अभिनेता पुलकीत सम्राट हे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचं समजतंय.
Oct 31, 2015, 09:52 PM ISTइमरानचा दुसऱ्या पत्नीसोबतही 'तलाक'; 10 महिन्यांतच संसार विस्कटला
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि तहरिक - ए - इंसाफ पक्षाचा प्रमुख इमरान खान याचा दुसरी पत्नी रेहम खान हिच्याशी घटस्फोट झालाय. इमरान-रेहम यांच वैवाहिक जीवन 10 महिन्यांतच संपुष्टात आलंय.
Oct 30, 2015, 04:11 PM IST