घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडियावर एकच चर्चा
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर-आभिनेत्री धनश्री वर्मा यांच्या वैवाहिक जीवनावर सध्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांचा विवाह 11 डिसेंबर 2020 रोजी झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेचा भरपूर ठसा चाहत्यांवर पडला होता. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Jan 4, 2025, 03:04 PM ISTऐश्वर्या रायचं डबल डेटींग? निकटवर्तीय म्हणाला, 'ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सलमानच्या...'
Aishwarya Rai Double Dating: सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील कथित वाद चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच एकेकाळी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबोरॉयला एकाच वेळी डेट करत असल्याची शंका सलमानच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या व्यक्तीने जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 08:42 AM ISTआलिशान गाड्या, 5 BHK बंगला..! 'बिग बुल' अभिषेक बच्चन किती श्रीमंत?
Abhishek Bachchan Net Worth : बॉलिवूडचा बिग बुल मानल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चनची नेटवर्थ किती आहे? तुम्हाला माहितीये का?
Jul 25, 2024, 08:15 PM ISTपांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?
70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे. पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..
May 27, 2024, 03:38 PM IST'आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य...', Shoaib Malik 'ती' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
Happy Birthday Sania Mirza : पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिक आणि त्याची पत्नी तथा भारतीय क्रिकेट टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.
Nov 15, 2022, 12:59 PM ISTपती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...
Nov 14, 2022, 07:04 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांनंतर एअरपोर्टवर धनश्रीने Yuzvendra Chahal सोबत केलं असं की...; पुन्हा चर्चांना उधाण
सध्या टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नातेसंबंधांची चर्चा रंगलीये.
Aug 24, 2022, 09:32 AM ISTइम्रान खानच्या पत्नीचा नावातून 'खान' हटवण्याचा निर्णय
अभिनेत्याच्या पत्नीचा नावापुढे 'खान' न लावण्याचा निर्णय
Jun 11, 2019, 02:17 PM ISTघटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिले उत्तर
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा घटस्फोट होणार या बातम्यांना जुनिअर बच्चन अभिषेकने ट्विटरवरून स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. पण अभिषेकने ज्या प्रकारे ट्विट केला आहे, तो खूपच मजेदार आहे.
May 18, 2014, 06:02 PM IST