जोडीदाराच्या वागणुकीतील 'हे' 5 बदल सांगतात, 'नात्यात निर्माण झालाय दुरावा, आदर संपलाय'
Respect in relationship : नात्यात एकमेकांबद्दल आदर असणं गरजेचं आहे, पण कधी-कधी हा आदर हळूहळू कमी होऊ लागतो. जाणून घ्या नात्यातील बदलांबद्दल, जे सूचित करतात की नात्यातील आदर कमी होऊ लागला आहे.
Jan 20, 2024, 04:29 PM IST