वारंवार सेल्फी काढण्याचा मोह ठरु शकतो मानसिक आजाराला कारण
हल्ली तरुणाईमध्ये सेल्फीची क्रेझ इतकी वाढलीये की त्यापायी तरुणांना आपले जीव गमावावे लागतायत. दोन दिवसांपूर्वी वांद्रेच्या बँडस्टँडजवळील समुद्रात सेल्फीच्या नादात तीन तरुणी बुडाल्या. त्यातील दोन जणी वाचल्या. मात्र या दोघांना जीवदाना देणारा आणि तिसरी तरुणी यांना मात्र जीव गमवावा लागला.
Jan 11, 2016, 11:38 AM ISTदिवाळीत फटाक्यांच्या धुरांमुळे हे आजार डोकेवर काढतात
दिवाळीत उडवल्या जाणा-या फटाक्यांमुळं अस्थमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या रूग्णांना अधिक त्रास होतो.
Nov 11, 2015, 11:18 AM ISTहितगुज : डॉ. अग्निवेश पटवर्धन, क्रोनिक किडनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 10:34 PM ISTचिमुकल्यांच्या पाठिवरील दप्तराचे ओझे ठरलेय दुखणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 10:30 AM ISTसावधान ! मुंबईत डेंग्यू आजाराची एंट्री
तुमच्यासाठी एक मह्त्वाची बातमी. डासांमुळं होणा-या डेंग्यू या आजारानं यंदा नेहमीपेक्षा लवकर एंट्री मारली आहे.
Jun 23, 2015, 08:43 PM ISTव्हिडिओ : नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकला!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक धक्कादायक घटना... अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय... याचं वास्तव या घटनेतून ढळढळीतपणे समोर येतंय.
May 20, 2015, 02:19 PM ISTभारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 17, 2015, 05:54 PM ISTवेळेपूर्वीचं म्हातारपण टाळण्यासाठी तणावापासून राहा दूर
तुम्ही जर अधिक ताण-तणावाखाली असाल तर याची लवकरात लवकर दखल घ्या... अन्यथा, तुम्हाला लवकरच म्हातारपण येऊ शकतं.
May 12, 2015, 11:43 AM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM ISTभारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या
महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.
Mar 11, 2014, 11:01 AM ISTवाढते वजन देते आजाराला निमंत्रण
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घ्यायलाही आपल्याकडे पुरेपुर वेळ नसतो. तासन् तास एकाचं जागेवर बसून काम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा, झोपेचा अभाव, पिझ्झा, बर्गर, यांसारख्या फास्ट फूडच्या सवयीमुळे वजन वाढण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
Oct 28, 2013, 06:18 PM ISTमुंबईत आजारांनी डोक काढलं वर
सध्या हवामानातील बदलाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसलाय. मुंबईत व्हायरल फिव्हर, मलेरीया आणि डेंग्यू सारखे साथीचे आजार बळावू लागलेत. याचबरोबर सर्दी-खोकला आणि गॅस्ट्रोसदृश्य आजारांनीही डोकं वर काढलं आहे.
Oct 15, 2013, 01:16 PM ISTआसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.
Sep 18, 2013, 04:03 PM IST‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग!
आसाराम बापूंचं वकिलपत्र घेतलेल्या राम जेठमलानी यांनी या केसला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असा दावा राम जेठमलानी यांनी कोर्टात केलाय.
Sep 17, 2013, 02:47 PM IST