disadvantages

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST

सावधान ! वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यात या गोष्टीचा धोका

कोणतंही अॅप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करता तेव्हा तो तुमच्याकडे अनेक गोष्टींची परवानगी मागतो तेव्हा आपण काहीही न वाचता ते कन्फर्म करतो आणि अॅप इंस्टॉल करतो. असं कधी नसेल झालं की तुम्ही परमिशन लिस्ट पाहून अॅप डाऊनलोड किंवा इंस्टॉल नसेल केलं. तुम्ही त करताच. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

May 9, 2016, 04:55 PM IST

नॉनवेज खात असाल तर सावधान, हा असतो खतरा!

मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.

Mar 3, 2016, 11:41 AM IST