diabetes care

Diabetes ची 'ही' दोन लक्षणे तोंडाच्या आतील भागात दिसतात, तुम्हालाही हा त्रास जाणवला का?

Diabetes Symptoms : दिवसेंदिवस मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे ही लक्षणे केवळ शरीरातच नव्हे तर तोंडातील आतील भागात दिसून येतात. पण ही लक्षणे कशी ओळखायची ते जाणून घ्या... 

Jun 3, 2023, 04:59 PM IST

'हे' 4 पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शुगर नियंत्रणात, डायबिटीजच्या रुग्णांनी आताच जाणून घ्या

Diabetes Diet Tips: डायबिटीज रुग्णांना आपली शुगर नियंत्रणात आणता येणार आहे. त्यांनी केवळ चार पदार्थाना प्राधान्य दिले पाहिजे. हे चार पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कायम राहिल. साखर वाढणार नाही. त्यामुळे तुमचे टेन्शन कमी होईल.

Mar 9, 2023, 09:20 AM IST

Diabetes च्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात या गोष्टींचा करावा समावेश, शुगर राहिल नियंत्रणात

अनेकांना आज डायबेटीज आहे. त्यामुळे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खुप महत्त्वाचा मानला जातो. दुपारच्या जेवणात त्यामुळे काय खावे जेणेकरुन शुगर नियंत्रणात राहिल. जाणून घेऊया.

Mar 21, 2022, 03:59 PM IST