धोनीला राज्य सरकारचा दणका... 'ते' घर ताब्यात घेणार? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
MS Dhoni Home Issue: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा वादात सापडाला आहे. नेमका हा वाद आहे तरी काय जाणून घ्या.
Dec 24, 2024, 07:53 AM ISTधोनीचा 'रांची महल', जिथे महाराणीसारखी राहते साक्षी
Dhoni Ranchi Mahal: धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये जिम, स्विमिंग पूल, प्रॅक्टीससाठी पार्क आणि इंडोअर फॅसिलिटी ठेवल्या आहेत. धोनी कार-बाईकचा चाहता आहे. त्यामुळे फार्महाऊसमध्ये त्याने कार-बाईकसाठी गॅरेज ठेवले आहे. फार्महाऊसमध्ये तो अनेकदा पेट्ससोबत मस्ती करताना दिसतो. या फार्महाऊसमध्ये काढले गेलेले फोटो साक्षी धोनी नेहमी शेअर करत असते. धोनीने आपल्या कारकिर्दीत चेन्नई सुपरकिंग्जला 5 खिताब जिंकवून दिले. आयपीएल 2024 पासून ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टन्सी देण्यात आली आहे.
Apr 2, 2024, 01:11 PM IST