dharashiv crime

Dharashiv Crime: पाण्याच्या वादातून भावकीचे भांडण, एकाच घरातील तिघांचा मृत्यू

Dharashiv Crime: शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून वादाला तोंड फुटलं.

Jan 6, 2025, 06:50 PM IST

अवघ्या 13 गुंठे जमिनीसाठी शेतकऱ्याच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, धाराशीवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत

Dharashiv Crime: पवनचक्कीच्या गुंडांविरोधात तक्रार देऊन 21 दिवस उलटले तरी पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल केला नाही. 

Dec 20, 2024, 05:53 PM IST

धाराशिवमध्ये हवालदाराचे हादरवणारं कृत्य; एसटीची वाट पाहणाऱ्या ऊसतोड महिलेवर केला अत्याचार

Dharashiv Crime : ऊसतोड मजूर महिलेवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह एका जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Feb 5, 2024, 10:43 AM IST

12 तास काम, एकवेळ जेवण अन् रात्री साखळदंडाने बांधून मारहाण; धाराशिवमधून 11 जणांची सुटका

Dharashiv Crime : मजुरांची फसवणूक करत त्यांना कामाच्या ठिकाणी आणून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघड झालाय. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून 11 मजुरांची सुटका केली आहे.

Jun 18, 2023, 12:46 PM IST