dhanashree verma news

धनश्रीआधी कोण होती ती सौंदर्यवती, जिच्यावर भाळलेला युझवेंद्र चहल?

सध्या या खेळाडूच्या घटस्फोटांच्या अफवांना उधाण आलेलं असतानाच आता त्याच्याविषयीची वेगळी माहिती समोर आली आहे.... 

Jan 8, 2025, 03:10 PM IST

Dhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Oct 27, 2022, 01:10 PM IST

युजवेंद्र चहलच्या पत्नीचा भन्नाट स्वॅग! बोल्ड अदांवर चाहते घायाळ

आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. युजवेंद्र पर्पल कॅपचा दावेदान मानला जात आहे.

May 3, 2022, 10:47 AM IST