'ही' लक्षणं सांगतात तुम्ही अतिविचार करताय
तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते असं म्हटलं जातं.
Mar 14, 2024, 07:53 PM ISTपरीक्षा येताच मुलांमधील तणाव वाढतोय का? 'या' गोष्टींची काळजी घ्या
गेल्या काही दिवसात आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील विद्यार्थी हे नेहमीचं तणावाखाली अस्तात. त्यामुळे त्यांना तणाव, दोकेदुखी असे आजारल होत अस्ते. त्यांचा मनातील अभ्यासाची भीतीमुळे ते दुसरा कोणताही विचार करत नाही.
Feb 20, 2024, 05:33 PM ISTबापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?
Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
Feb 8, 2024, 09:38 AM IST
रात्री झोप येत नाही, मग करा हे खास घरगुती उपाय
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात सततच्या ताण तणावामुळे झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. निद्रानाशावर जाणून घेऊयात काही रामबाण उपाय
Feb 3, 2024, 06:57 PM ISTअश्या प्रकारे Vitamin D मेंदुसाठी पोषक ठरतं..!
Vitamin D न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहे, रोगप्रतिकारक प्रणाली नियंत्रित करते आणि कॅल्शियम संतुलनास मदत करते.
Vitamin D मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक जनुकांचे नियमन करण्यामध्ये देखील सामील आहे. जरी व्हिटॅमिन डीला जीवनसत्व मानले जात असले तरी ते न्यूरोस्टेरॉइड म्हणून काम करते आणि मेंदूमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Dec 18, 2023, 09:27 AM ISTतुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
World Mental Health Day : मागील काही वर्षांमध्ये बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक युग या साऱ्याचा परिणाम नकळतपणे अनेकांच्या मानसिकतेवरही होताना दिसत आहे.
Oct 10, 2023, 11:53 AM IST
डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत
Nitin Desai Death : एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी ( Nitin Desai ) आत्महत्या केली आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान यावेळी ते ताणतणावात असून डिप्रेशनमध्ये ( Depression ) गेल्याचा दावा करण्यात येतोय.
Aug 2, 2023, 11:34 AM ISTIra Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....
बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.
Jul 8, 2023, 07:58 PM ISTVideo | रोहित्राला कवेत घेत पोलिसाने संपवलं जीवन; नागपुरमधील धक्कादायक प्रकार
Nagpur Pension Nagar Police Ends Life In Depression
Jun 27, 2023, 12:40 PM ISTतुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
त्याला धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे; Nawazuddin Siddiqui च्या वक्तव्यावरून अभिनेत्यानं केलं ट्रोल
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डिप्रेशनवर वक्तव्य केलं. यावेळी नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांपासून सगळ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तर एका अभिनेत्यानं थेट त्याला ट्रोल करत त्याच्या आदार राहिलेला नाही असं म्हटलं आहे.
May 25, 2023, 03:59 PM ISTमोबाईलच्या वापराने लहान मुलं जातायत डिप्रेशनमध्ये? संशोधानातून धक्कादायक खुलासा
Kids using smartphone face mental issues : जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, लहान वयात स्मार्टफोन देणं मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांच्या दृष्टीने आक्रमकतेची भावना आणि ते लहान वयात भ्रमनिरास होणं अशा गोष्टी दिसून आल्या.
May 16, 2023, 06:39 PM ISTFood Avoid In Summer : उन्हाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Health in Summer : तुम्हाला अगदी सोप्या वाटणाऱ्या काही गोष्टी आपण या उन्हाळ्यात पाळल्यास आपल्या हे टाळता येणार नाही. जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास कमी करायचा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
May 15, 2023, 02:53 PM ISTRohit Sharma : रूममध्ये एकटा बसून मनात विचार यायचे की...; हिटमॅनने केलेला डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा
रोहित शर्माचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. रोहितने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असं रोहित शर्माच्या या कठीण काळाबाबत तुम्हाला कळलं, तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. याच कारण म्हणजे कधी एकेकाळी रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा (Rohit Sharma Was Depressed) सामना केला होता.
Apr 30, 2023, 04:38 PM ISTWorld Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..
पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात.
Apr 11, 2023, 03:43 PM IST