अमेरिकेत बेकायदेशीररित्या मुक्कामी भारतीयांची पाठवणी; शेतशिवार विकून लाखो खर्च करूनही रित्या हातानं परतले मायदेशी
America Deport Indian Migrants : घरदार, शेतशिवार विकून लाखोंचा खर्च करत अमेरिका गाठणारे अनिवासी भारतीय परराष्ट्रात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्यानं आता कारवाईनंतर मायदेशी परतले आहेत.
Feb 17, 2025, 10:36 AM IST