बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?
Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
Nov 28, 2024, 09:18 AM IST
Haryana Flood | कार पुरात अडकली! महिलेच्या सुटकेचा थरार कॅमेरात कैद
On Cam Car washed away as heavy rain lashes Haryana Panchkula
Jun 25, 2023, 01:20 PM ISTसावधान! राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज
Weather Update : दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यातच आता शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
Apr 23, 2023, 08:18 AM ISTWeather Update : पावसाचा मारा देशातील 'या' भागांना झोडपणार , थंडीही सोसावी लागणार
Weather update : जानेवारी उलटून आता फेब्रुवारी महिना उजाडला असल्यामुळं हवामानात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. आता या बदलांचा तुम्ही राहत असणाऱ्या भागावर किती परिणाम होणार ते पाहा.
Feb 2, 2023, 06:45 AM IST
Weather Forecast: मान्सूनचं कमबॅक; 'या' राज्यात 2 दिवसांसाठी रेड अलर्ट
दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय.
Oct 6, 2022, 06:29 AM ISTWeather Forecast: 6 ऑक्टोबरपासून या राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस!
देशाच्या ईशान्येकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुढील 3-4 दिवसांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
Oct 3, 2022, 06:27 AM ISTToday Weather: 'या' भागात आजंही मुसळधार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पाऊस आज म्हणजेच शनिवारीही सुरू राहणार आहे.
Sep 24, 2022, 06:24 AM ISTWeather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट
Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 4, 2022, 08:34 AM IST