काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी गंगापुरचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार सक्तीच्या रजेवर
शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.
Jul 24, 2018, 11:09 AM ISTसांगली | अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 07:51 PM ISTCJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी
न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत.
Jan 20, 2018, 04:44 PM ISTमंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आणि हा ट्विस्ट स्वतःला देशातलं सर्वात कार्यक्षम पोलीस दल म्हणवून घेणा-या मुंबई पोलिसांनीच आणला आहे.
Jul 24, 2017, 04:33 PM ISTसुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण : एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर
सुनंदा पुष्कर गूढ मृत्यूप्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे. एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय.
Nov 11, 2015, 12:49 PM ISTजिया मृत्यू प्रकरण आता पोलीस आयुक्तांकडे
मुंबईतील अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काही त्रुटी असतील तसेच काही सूचना करायच्या असतील, तर जियाच्या आईने पोलीस आयुक्तांकडे यासाठी अर्ज करावा आणि आयुक्तांनी यावर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Apr 22, 2014, 03:57 PM IST