देशातील 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय
DA hike for Central government employees: . जेव्हा महागाई वाढते तेव्हा सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते.
Oct 16, 2024, 03:12 PM IST7th Pay Commission: दसऱ्याआधीच 70 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी, सरकार देणार मोठं गिफ्ट!
7th Pay Commission: आता सरकारची आर्थिक स्थिती सुधारली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियर ट्रान्स्फर केला जाईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
Oct 10, 2024, 03:32 PM IST7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांनी घसघशीत पगारवाढ; कोणत्या तारखेला अकाऊंट बघायचं?
7th Pay Commission संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर. जाणून घ्या कोणाला होणार थेट फायदा... कधी होणार अधिकृत घोषणा
Sep 13, 2024, 08:30 AM IST
विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ
Maharastra goverment Increase in dearness allowance : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ आली आहे.
Jul 10, 2024, 06:25 PM IST7th pay commission : जबरदस्त! सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकदोन नव्हे, 13 भत्त्यांत वाढ; मासिक वेतनात 'इतक्या' रुपयांची भर
7th pay commission : सरकारनं मन जिंकलं! कार्यालयीन आठवड्याचा शेवट असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... पगारवाढीचा फायदा कोणाला आणि कसा मिळणार? पाहा आकडेवारी
Jul 6, 2024, 07:58 AM IST
DA Hike: पगारवाढ झाली? होळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा जल्लोष, Salary त 'इतक्या' टक्क्यांनी वाढ
7th Pay Commission News: सरकारी कर्मचाऱ्यांना कायमच काही गोष्टींची प्रतीक्षा असते त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे पगारवाढ.
Mar 7, 2024, 12:50 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो.
Jan 27, 2024, 11:22 AM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात
Central employees DA: डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.
Dec 15, 2023, 07:49 AM ISTरेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.
Oct 24, 2023, 08:32 AM ISTदिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार
ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.
Oct 6, 2023, 10:17 AM ISTST Employees | एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार, पाहा आकडेमोड
ST Bus Employee To Get 42 Percent Of Dearness Allowance
Oct 6, 2023, 09:50 AM ISTST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.
Sep 8, 2023, 11:06 PM ISTकर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा
7th Pay Commission Update: सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.
Jul 21, 2023, 06:58 PM ISTअच्छे दिन ! सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आलीय. केंद्रीय कॅबिनेटने याला मंजुरी दिलीय. महागाई भत्ता आता 38 टक्क्यांवरून 42 टक्के होणार आहे.
Mar 25, 2023, 03:08 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA Hike बाबत मोठी अपडेट 'या' तारखेपासून पगारात होणार वाढ !
7th Pay Commission : वाढत्या महागाईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच DA बाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2023, 01:09 PM IST