वेश्यावृत्ती ही बलात्कार समान आहे : स्वाती मालीवाल
वेश्यावृत्ती बाबत समाजाचा जो दृष्टीकोण आहे तो निंदाजणक आहे. वेश्याव्यवसाय ही समाजाची वृत्ती चुकीची आहे. जे लैंगिकशोषण करतात तेच बलात्काराचे समर्थन करीत आहेत, असे प्रतिपादन दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलेय.
Aug 5, 2015, 06:47 PM IST