'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.
Jan 2, 2025, 06:04 PM ISTदयाबेनमागोमाग जेठालालही घेणार मालिकेतून ब्रेक! अभिनेत्याच्या व्हिडीओमुळं चर्चांना उधाण
Dilip Joshi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून दयाबेननं पाठोपाठ जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी देखील मालिकेतून ब्रेक घेणार आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानंच सांगितलं कारण...
Sep 30, 2023, 10:30 AM ISTDisha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, 'दयाबेन' ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?
Disha Vakani Birthday: त्याची शैली इतकी वेगळी होती की, दयाबेनला आजही चाहते मिस करत आहे. थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेने नवीन ओळख दिली. मात्र तिला घशाचा कॅन्सर झाला एक व्हिडीओ समोर आला आणि चाहत्यांना धक्का बसला.
Aug 17, 2023, 11:18 AM ISTदिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
Aug 25, 2022, 07:07 PM ISTTaarak Mehta : 'या' अटींवर शोमध्ये परतणार दया बेन?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रसिद्ध टीव्ही शो कोणाला माहिती नाही. ही मालिका लोकांच्या मनात घर करून आहे.
Jul 31, 2022, 06:28 PM ISTदयाबेनचा भाऊ सुंदरलाल बनला दुसऱ्यांदा 'मामा'; पाहा नेमकी कुणी दिली गोड बातमी
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वाकानी पुन्हा एकदा आई बनली आहे.
May 24, 2022, 06:11 PM ISTछोटे कपडे आणि मादक अदा, तारक मेहताच्या दया भाभीचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल
दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
May 2, 2022, 10:37 PM IST'Taarak Mehta...' फेम दयाबेन पुन्हा प्रेग्नेंट?
दया बेनच्या घरी पुन्हा होणार नव्या पाहुण्याचं आगमन?
Dec 24, 2021, 12:32 PM IST
TMOC : फाटलेले कपडे आणि चेहऱ्यावरील गंभीर जखमा... पण टप्पूची अशी अवस्था का? धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
राजचा एक व्हिडीओ आणि काही फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. हे पाहून तुम्ही देखील आश्चर्यतकित व्हाल.
Oct 31, 2021, 09:06 PM ISTरोज ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ पाहणाऱ्यांना देखील शोबद्दल या रंजक गोष्टी माहित नसतील
2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोला 13वर्ष झाली, तरी देखील याचा चाहता वर्ग वाढतच चालला आहे.
Oct 16, 2021, 01:44 PM ISTTaarak Mehtaला मिळाली 'नवीन Daya Bhabhi', तर जेठालालच्या भूमीकेत दिसला हा अभिनेता
खूप दिवसांपासून दया भाभीची भूमिका साकारणारी दिशा वकाणी या शोमध्ये दिसली नाही.
Sep 14, 2021, 07:59 PM ISTTMOC : दया बेनसोबत गरबा खेळण्याचा मोह Shah Rukh Khanला ही आवरेना....पाहा व्हायरल व्हिडीओ
तारक मेहता का उल्टा चष्मा 13 वर्षांपासून प्रेक्षकांचा पसंतीचा शो राहिला आहे.
Sep 8, 2021, 05:29 PM IST'Taarak Mehta...'फेम Disha Vakani ने स्कर्ट आणि बिकनी टॉपमध्ये धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल
पाहा दिशा वकाणीचा हॉट डान्स व्हिडिओ
Aug 19, 2021, 02:59 PM IST'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये होणार 'दया बेन'ची एन्ट्री
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर
May 10, 2019, 01:29 PM IST'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.
Mar 12, 2018, 02:34 PM IST