dawood

धक्कादायक, जाकीर नाईकचे डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे. 

Feb 22, 2017, 10:58 AM IST

दाऊदच्या खास माणसाला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस बँकॉकला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस मुन्ना झिंगडाची कस्टडी घेण्यासाठी मुंबई क्राईम ब्रॅंचची टीम थायलंडला गेली आहे. झिंगडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Oct 6, 2016, 10:14 AM IST

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

Sep 12, 2016, 08:30 PM IST

दाऊदला चेल्याने लावला ४० कोटींचा चुना

 दाऊदचा चेला खलीक अहमदने दाऊदचे ४० कोटी घेऊन फरार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खलीक याला ४५ कोटी रुपये एका व्यक्तीकडून घ्यायचे होते. यामधले ४० कोटी कोणाला तरी पाठवायचे होते. ५ कोटी रुपये त्याला या कामासाठी बक्षीसाच्या रुपात मिळणार होते. पण खलीक ४० कोटी घेऊनही फरार झाला.

Sep 12, 2016, 01:38 PM IST

दाऊदचा मुक्काम पाकिस्तानातच - संयुक्त राष्ट्राचा शिक्कामोर्तब

मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच लपून बसल्याच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, आणि हे दुसरं तिसरं कुणी नव्हे तर खुद्द संयुक्त राष्ट्रानंच याला दुजोरा दिलाय. 

Aug 23, 2016, 07:32 PM IST

दाऊदचे एवढे वाईट दिवस आले का!

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे यांची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. कथित दाऊद कॉल प्रकरण, एमआयडीसी प्लॉट प्रकरण आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. 

Jun 25, 2016, 09:51 PM IST

दाऊद फोन कॉल वाद : खडसेंवर आरोप लावणाऱ्या हॅकरच्या परिवाराला धमकी

 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित संपर्काचा दावा करणारा हॅकर मनीष भंगाळे भूमिगत झाले आहेत. 

May 30, 2016, 08:43 PM IST

खडसे-दाऊद प्रकरणी हॅकरची उच्च न्यायालयात याचिका

खडसे-दाऊद संभाषण प्रकरणी, हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

May 29, 2016, 10:08 PM IST

मोदींना कमजोर करण्यासाठी डॉन दाऊदचा मास्टर प्लॅन

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी तसेच कमजोर करण्यासाठी एक मास्टर प्लॅन आखला होता. त्यानुसार धार्मिक तेढ करण्यासाठी चर्चवर हल्ले करण्याचा कट होता. मात्र, हा कट यशस्वी झाला नाही.

May 6, 2016, 11:35 AM IST