Cheapest Cars | मध्यमवर्गीयांच्या बजेटमधील 5 कार; उत्पन्नाच्या हिशोबाने करा खरेदी
Cheapest Cars Of India: मध्यमवर्गीय कुटुंबासाठी स्वत:चे घर घेणे आणि स्वत:ची कार घेणे हे सुंदर स्वप्न असते. परंतू अनेक कंपन्यांच्या गर्दीत बजेटमधील योग्य कार निवडण्यासाठी आपला गोंधळ उडतो. जाणून घ्या. भारतातील काही बजेट फ्रेंडली कारबद्दल...
Apr 27, 2022, 09:11 AM IST३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करु शकता या शानदार कार, मायलेजही चांगले आणि किंमत कमी
आपण कार खरेदी करण्याचा विचार करीत आहात, पण बजेट खूप कमी आहे.
Aug 18, 2020, 01:42 PM IST