दहा बँकांचा डेटा चोरी, कष्टाची कमाई धोक्यात
तुम्ही काबाड कष्ट करून कमवलेली कित्तेक वर्षांची कमाई धोक्यात आहे.
Sep 8, 2016, 06:10 PM ISTपोकेमॉन गो खाणार तुमचा एवढा इंटरनेट डेटा
पोकेमॉन गो या गेमनं स्मार्टफोन विश्वामध्ये धुमाकूळ घातला आहे. या गेममुळे तरुणाईला वेड लागलं आहे.
Jul 22, 2016, 04:23 PM ISTइंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!
रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे.
Mar 30, 2016, 06:24 PM ISTइंटरनेटचा खर्च वाचवण्यासाठीचे 4 फंडे
स्मार्टफोनवर इंटरनेट डेटा लवकर संपतो, ही तर जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते.
Feb 6, 2016, 05:00 PM IST'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!
क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
Sep 30, 2015, 08:56 AM ISTएअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला
भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.
Aug 30, 2015, 03:31 PM ISTअँड्रॉइड व्हॉट्स अॅप युजर्ससाठी तीन नवे फीचर्स!
व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
Jul 23, 2015, 01:18 PM ISTपाहाः म्हाडाच्या लॉटरीची पात्रता यादी
म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून राहिलेल्या मुंबईकर आणि कोकणवासियांना आपले नाव लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Jun 20, 2014, 06:56 PM ISTस्मार्टफोन हरवला.. तर आता टेन्शन नको
स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.
Dec 25, 2013, 01:26 PM ISTअमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...
जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...
Nov 1, 2013, 10:35 PM IST