Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, संजय शिरसाट स्पष्टच बोलले
Eknath Shinde At Dare Village Satara : पुन्हा एकदा तेच गाव, तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजकारण... मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय? शिंदेंच्या परतण्याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष
Nov 30, 2024, 09:07 AM IST
साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बॅक वॉटर सफारी; नव्या कोऱ्या तारफा बोटीतून तापोळा ते दरे जलप्रवास
satara news : साता-यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी तराफा बोट शिवसागर जलाशयत सज्ज झालीये... ही बोट जिल्हा परिषदेनं नव्यानं बनवून घेतली आहे.
Aug 20, 2024, 09:16 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?
CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली.
Jan 23, 2024, 01:52 PM IST'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'
लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय.
Feb 11, 2016, 05:14 PM ISTपाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय.
Oct 10, 2014, 03:05 PM IST