dance

Video: हळदीसाठी ट्रेनने रत्नागिरीला पोहोचली नोरा फतेही; 'झिंगाट'वर बेधुंद डान्स

Nora Fatehi In Ratnagiri Dance On Zingaat: दादरवरुन ट्रेन पकडून बॉलिवूडमधील ही आघाडीची डान्सर थेट रत्नागिरीमध्ये पोहोचली. तिनेच हा व्हिडीओ शेअर केलाय.

Dec 27, 2024, 01:25 PM IST
Satara Peacock Dance When People Gets Crowded PT2M14S

साता-यात जंगलातल्या एका मोराला माणसांचा लळा

साता-यात जंगलातल्या एका मोराला माणसांचा लळा

May 21, 2024, 09:10 AM IST

Heeramandi मधील रोमॅन्टिक गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, VIDEO आला समोर

Gautami Patli Dance On Heeramandi Song : गौतमी पाटीलनं हीरामंडीमधील गाण्यात दाखवल्या 

May 17, 2024, 06:59 PM IST

80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप

मध्य प्रदेशातील एका 80 वर्षीय आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. पण सेलिब्रेशन केलं त्याच रात्री त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. 

 

Apr 7, 2024, 04:49 PM IST

पाश्चिमात्य शोची Copy आहेत 'हे' 10 भारतीय रिअ‍ॅलिटी शो!

पाश्चिमात्य शोची Copy आहेत 'हे' 10 भारतीय रिअ‍ॅलिटी शो!

Jan 15, 2024, 04:44 PM IST

अर्जन वॅली गाण्याचीच हवा; बॉलिवूड अभिनेत्यानं लग्नसोहळ्यात मारली धमाकेदार एंट्री, पाहा Photos

प्रणयने त्याची मैत्रीण आणि पटकथा लेखक सहज कौर मैनीसोबत शीख विवाह केला आहे. या जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रणय या वराने जोरदार एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी घातली होती. पगडीने त्याच्या लूकमध्ये आकर्षण वाढवले होते. सहजने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.

या लग्नाच्या पोशाखात तिचे दागिने, मेकअप आणि केस हे सर्वच मुद्देसूद होते.सहज तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर वधू दिसत होती.

9 डिसेंबर रोजी दोघांचे लग्न झाले. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

Dec 12, 2023, 02:25 PM IST

बायको आहे की शक्तिमान? या 'घुमर' डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का

Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.

Dec 6, 2023, 03:20 PM IST

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांनी घातला गोंधळ

Snake in Gautami Patil Dance: गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता. साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले. यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. 

Oct 10, 2023, 09:53 AM IST

शाळेच्या मैदानात गौतमी पाटीलच्या डान्स वादात, शिक्षणमंत्री केसरकरांनी घेतला मोठा निर्णय

Deepak Kesarkar On Gautami Patil: नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा डान्स झाला. या घटनेनंतर झी 24 तासने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Sep 29, 2023, 12:16 PM IST

दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स, गावकऱ्यांनी मोफत लुटला आनंद

Gautami Patil Dance in School Ground: दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या डान्ससाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी ही तयारी करण्यात आली होती. यामुळे आता उलटसुलुट चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 28, 2023, 12:00 PM IST

गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी, विसर्जनात नाचा 300 रुपये कमवा

वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.

Sep 26, 2023, 04:25 PM IST