'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन
काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Mar 26, 2016, 11:33 AM ISTमंदिर प्रवेश, दलित महिलेच्या पतीला मारहाण
दलित महिलेने मंदिरात प्रवेश केल्याच्या कारणावरून, तिच्या पतीला गाव गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीये. उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी गावात ही घटना घडलीये.
Nov 7, 2012, 02:16 PM IST