dahi handi utsav

Mumbai And Thane Special Preparation For Dahi Handi Utsav PT59S

गोविंदा रे गोपाळा; मुंबई-ठाण्यात गोविंदा पथकांची विशेष तयारी

गोविंदा रे गोपाळा; मुंबई-ठाण्यात गोविंदा पथकांची विशेष तयारी

Aug 27, 2024, 10:40 AM IST
New Guidelines To Celebrate Dahi Handi Utsav PT53S

VIDEO : दहीहंडीसाठी सरकारची नियमावली

VIDEO : दहीहंडीसाठी सरकारची नियमावली

Aug 31, 2021, 09:40 AM IST
 Mumbai Worli And Ghatkopar MNS Celebrate Dahi Handi Utsav PT1M3S

VIDEO : मनसेनं घाटकोपरमध्ये फोडली दहीहंडी

VIDEO : मनसेनं घाटकोपरमध्ये फोडली दहीहंडी

Aug 31, 2021, 08:05 AM IST
Mumbai BJP MLA Ram Kadam On Dahi Handi Utsav PT1M36S

Video। दहीहंडी होणारच, भाजप नेते राम कदम ठाम

Mumbai BJP MLA Ram Kadam On Dahi Handi Utsav

Aug 23, 2021, 03:40 PM IST

गोकुळातली 'दहीहंडी'

सकाळपासूनच गोकुळात गडबड उडाली होती. आज गोपाळांच्या लाडक्या कान्हाचा वाढदिवस. त्यामुळे सगळ्या गावात त्याच्यासाठी अन् त्याच्या मित्रमंडळींसाठी उंचच उंच दहिहंड्या बांधण्यात सगळे गोकुळवासी दंग झाले होते... साधारणतः 10च्या सुमारास यशोदामातेनं कृष्णाला उठवण्याचा 10वा किंवा बारावा प्रयत्न केला आणि आळोखे-पिळोखे देत अखेर कन्हैय्या उठला.... मोबाईलवर वासुदेव, देवकी, राधा, पेंद्या यांचे हॅपी बर्थ-डे करणारे SMS आलेच होते. त्यांना रिप्लाय करून कृष्ण फ्रेश झाला आणि आपल्या मित्रांना गोळा करायला बाहेर पडला...

Aug 25, 2016, 06:50 PM IST