cricket news

Sunil Gavaskar: रहाणे असता तर...; द.आफ्रिकेविरूद्ध फलंदाज फेल गेल्यावर गावस्करांना आठवला अजिंक्य

Sunil Gavaskar: सुनील गावस्कर यांना अजिंक्य रहाणेची उणीव जाणवली असल्याचं दिसून आलं. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, रहाणे टीममध्ये असता तर भारताची स्थिती चांगली असती.

Dec 28, 2023, 11:16 AM IST

Rohit Sharma: टॉस गमावल्यानंतरही का जोरजोरात हसू लागला रोहित? स्वतःच केला खुलासा

Rohit Sharma: टॉस हरल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हसताना दिसला. त्याने त्याचं कारणही सर्वांना सांगितलं.

Dec 27, 2023, 09:08 AM IST

मुलाच्या वाढदिवशी शिखर धवनची भावूक पोस्ट, 'मला 6 महिन्यांपासून ब्लॉक केलं आहे अन्...,'

Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेटर शिखर धवन गेल्या एका वर्षापासून आपला मुलगा झोरावरला भेटू शकलेला नाही, दरम्यान मुलाच्या वाढदिवशी त्याने इंस्टाग्रामवर जुना फोटो शेअर करत शुभेच्छा देताना भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

 

Dec 26, 2023, 03:50 PM IST

Hardik Pandya साठी मुंबई इंडियन्सने 15 नाही तर 100 कोटी मोजले? रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा!

IPL 2024, Hardik Pandya : एका मीडिया रिपोर्ट्सनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सला 15 नाही तर ट्रान्सफर फीसह एकूण 100 मोजावे लागल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. 

Dec 25, 2023, 05:26 PM IST

आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही तितका नाही

IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळच्या लिलावात एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहिला मिळाला. एकट्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन खेळाडूंवर 45 कोटी रुपये खर्च केले. 

Dec 21, 2023, 07:00 PM IST

IPL 2024 MI Full Squad : पलटणच्या ताफ्यात नवे जिगरबाज! मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा

Mumbai Indians, IPL 2024 Auction : नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचं भविष्य लिहिणार आहे. पटलणने कोणत्या खेळाडूंना करारबद्ध केलंय पाहुया...

Dec 19, 2023, 07:36 PM IST

एका तासात मोडला आयपीएलचा इतिहास; 'या' खेळाडूवर लागली सर्वाधिक 24.75 कोटींची बोली

IPL 2024 Auction: दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात दोन गोलंदाजांवर मोठी रक्कम लावली गेली. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Michell Starc)याला तब्बल 24.75 कोटींची बोली लागली आहे.

Dec 19, 2023, 03:58 PM IST

IPL 2024 : अजून वेळ गेली नाही! रोहित शर्मा 'या' नियमानुसार सोडू शकतो मुंबई इंडियन्स

Rohit Sharma : लिलावानंतर 20 डिसेंबरपासून आयपीएलची ट्रेड विंडो (IPL Trade window) सुरु होणार आहे. या कालावधीत रोहित शर्माला मुंबईमधून बाहेर पडण्याची संधी आहे.

Dec 18, 2023, 03:48 PM IST

Rohit Sharma: तूच आम्हाला सांगितलंस की...; हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर रोहितसाठी मुंबईची इंडिसन्सची पोस्ट चर्चेत

Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे.

Dec 16, 2023, 09:52 AM IST

रिंकू सिंहच्या शॉटने खळ्ळ खट्याक...; प्रचंड ताकदीनं मारलेल्या सिक्सने फोडली काच, पाहा Video

Rinku Singh: टीम इंडियाला धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. या खेळीमध्ये रिंकूने असा एक सिक्स लगावला ज्यामुळे मिडीया बॉक्सची काच फुटली आहे. 

Dec 13, 2023, 10:32 AM IST

शुभमन गिलचा शर्ट घालून फिरत होता ईशान किशन; शेवटी मस्करीची कुस्करी झाली

ईशान किशानचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ईशानच्या फोटोवर शुभमन गिल याने गमतीशीर कमेंट केल्याने हा फोटो व्हायरल झालाय. 

Dec 12, 2023, 11:02 PM IST

WPL लिलावात वृंदा दिनेश बनली करोडपती, आता बालपणीचे 'हे' स्वप्न करणार पूर्ण

Vrinda Dinesh: वृंदा सध्या 23 वर्षांखालील महिला टी-20 ट्रॉफीच्या तयारीसाठी रायपूरमध्ये आहे.

Dec 11, 2023, 11:18 AM IST

Virat Kohli: टी-20 WC मधून विराटची होणार हकालपट्टी? BCCI च्या पसंतीचा 'हा' खेळाडू घेणार कोहलीची जागा?

Virat Kohli: आता टी-20 वर्ल्डकपच्या टीमसाठी विराट पहिली पसंती नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया.

Dec 8, 2023, 11:25 AM IST

Kane Williamson: ...आणि हसतमुख केनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला; सामन्यात नेमकं असं काय घडलं?

Kane Williamson: पहिल्या टेस्टमध्ये चांगला खेळ करणारा टीमचा महत्त्वाचा खेळाडू केन विलियम्सन ( Kane Williamson ) देखील स्वस्तात माघारी परतला. यावेळी विकेट गेली तेव्हा केनच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती. 

Dec 7, 2023, 11:11 AM IST

तो सध्या काय करतो! 155 च्या वेगाने चेंडू टाकणारा टीम इंडियाचा स्पीडस्टार गेला कुठे?

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी जवळपास 35 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यात भारताचा स्पीडस्टार युवा गोलंदाजला संधी मिळालेली नाही. यावर भारताच्या दिग्गज खेळाडूने प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 6, 2023, 10:34 PM IST