'तिथे' आम्ही चुकलो...; पहिल्या टी-20 मध्ये झालेल्या पराभवानंतर काय म्हणाला Ibrahim Zadran?
Ibrahim Zadran: टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदारन (Ibrahim Zadran) यांने सामन्यात नेमकी कुठे चूक झाली हे सांगितलं आहे.
Jan 12, 2024, 11:01 AM ISTपहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 11, 2024, 02:25 PM ISTIPL 2024 मध्ये रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? MI कडून केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार?
Rohit Sharma : काही मिडीया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे.
Jan 11, 2024, 10:55 AM ISTIshan Kishan: टीम इंडियातून अचानक कसा गायब झाला इशान किशन? भोगतोय नाराजीची शिक्षा
Ishan Kishan: नुकंतच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सिरीजमध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे ईशान किशनने सहभाग घेतला नव्हता. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन ( Ishan Kishan ) कोणत्या तरी गोष्टीमुळे नाराज आहे.
Jan 10, 2024, 10:11 AM ISTक्रिकेटबरोबरच राजकारणाचं मैदानही गाजवलं , कर्णधार दीड लाख मतांनी विजयी
Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला.
Jan 8, 2024, 12:52 PM ISTWTC Points Table: भारताच्या विजयाने पाकिस्तानला मोठा झटका; WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर
WTC Points Table: पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील टेस्ट सिरीज खेळवली जातेय. दोन्ही सिरीज संपल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
Jan 5, 2024, 10:15 AM ISTद्रविड, धोनी, विराटलाही जे जमलं नाही, रोहित शर्माने ते करुन दाखवलं
India vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. या विजयाबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावार एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
Jan 4, 2024, 06:06 PM ISTसिराजनंतर बूम बूम बुमराहचा दणका, केपटाऊन कसोटीत अनेक विक्रम केले नावावर
IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकादरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सहा विकेट घेतल्या. या कामगिरीबरोबरच बुमराहने अेक विक्रम आपल्या नावार केले.
Jan 4, 2024, 05:22 PM ISTटीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
Jan 4, 2024, 05:05 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 ठरली... गिलऐवजी 'हा' खेळाडू करणार पदार्पण
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाण आहे. बुधवारी म्हणजे 3 जानेवारीला होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरु होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियात 1-0 ने पिछाडीवर आहे.
Jan 2, 2024, 09:32 PM ISTमुंबई इंडियन्सनंतर रोहितकडून टीम इंडियाचं कर्णधारपदही जाणार? हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Hardik Pandya Injury Update : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या ट्रेनिंगचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jan 2, 2024, 08:39 PM IST
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे झाला मुंबईचा कॅप्टन, 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता!
Ajinkya Rahane: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. अशातच अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
Jan 2, 2024, 08:58 AM ISTक्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
क्रिकेटमध्ये तीनच स्टंप का असतात ? यामागील नेमका इतिहास काय?
Jan 1, 2024, 10:48 PM IST'एवढा चांगला संघ 16 मॅच कशा गमावू शकतो'; प्रशिक्षकामुळे आइसलँड क्रिकेटने काढली पाकिस्तानची लाज
Iceland Cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर प्रशिक्षक मोहम्मद हाफीजने केलेल्या विधानाने संघाला ट्रोल केले जात आहे.
Jan 1, 2024, 12:04 PM ISTVIDEO | ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का; डेव्हीड वॉर्नरची निवृत्तीची घोषणा
Australian Cricketer David Warner Announce Retirement
Jan 1, 2024, 11:00 AM IST