ईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?
Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Jan 31, 2024, 09:07 PM ISTविष दिलं असेल तर आरोपींना सोडणार नाही, मयंक अग्रवालची पत्नी करते 'हे' काम
Mayank Agarwal: इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून पाणी समजून एक पेय प्यायला आणि मयांक अग्रवालची तब्येत खालावली. या घटनेनंतर मयंकने षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
Jan 31, 2024, 08:34 PM IST
SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी
Sri Lanka squad Announced : श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.
Jan 31, 2024, 07:21 PM ISTIND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'
Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)
Jan 31, 2024, 06:10 PM ISTएशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी जय शाह, सलग तिसऱ्यांदा मिळाली जबाबदारी
Asian Cricket Council : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची पुन्हा एकदा एशिय क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा जय शाह यांची या पदावर नियुक्ती झाली आहे
Jan 31, 2024, 05:05 PM IST
'मी पुन्हा आता...', विषारी पेय प्यायल्यानंतर प्रकृतीबाबत काय म्हणाला मयंक अग्रवाल?
Mayank Agarawal Instagram Post : 'मी पुन्हा आता...', विषारी पेय प्यायल्यानंतर प्रकृतीबाबत काय म्हणाला मयंक अग्रवाल?
Jan 31, 2024, 04:34 PM ISTMayank Agarwal: मयंकसोबत घातपात? पाण्यामधून दिलं विष? खेळाडूकडून पोलिसात तक्रार दाखल
Mayank Agarwal: मोठ्या घटनेनंतर मयंकने काही षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केलीये. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून तो पाणी समजून एक पेय प्यायला. ते प्यायल्यानंतर त्याची तब्येत खालावली.
Jan 31, 2024, 12:05 PM ISTRohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका
Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली.
Jan 31, 2024, 11:05 AM ISTIND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या
India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 30, 2024, 11:09 AM ISTओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता
IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे.
Jan 30, 2024, 10:21 AM ISTShikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.
Jan 29, 2024, 09:18 PM ISTSri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली 'गुड न्यूज', ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!
ICC lifts Sri Lanka Cricket suspension : गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता ही बंदी तातडीने हटवण्यात आली आहे.
Jan 28, 2024, 10:33 PM ISTShamar Joseph : क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सेक्युरिटी गार्डची नोकरी सोडली; पठ्ठ्यानं एकाच वर्षात मोडला गाबाचा 'घमंड'
Shamar Joseph, Aus Vs Wi 2nd Test : कांगारूंनी अंगठा मोडला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला अन् ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या.
Jan 28, 2024, 03:35 PM ISTयशस्वी जयस्वालची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सेहवाग-हिटमॅनला सोडलं मागे
हैदराबादमधील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये यशस्वी जयस्वालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या रेकॉर्डमुळे जयस्वालने भारताच्या मोठ-मोठ्या ओपनर्सना मागे टाकले आहे.
Jan 26, 2024, 03:35 PM ISTशुभमन गिलच्या बॅटला 'ग्रहण', अजून किती मिळणार संधी?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे.
Jan 26, 2024, 03:24 PM IST