आज वसुबारस...आली दिवाळी
वसुबारस ही दिवाळीची सुरुवात समजली जाते. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्यानं या दिवसाचं महत्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.
Oct 26, 2016, 06:03 PM ISTगुजरात- अजगरानं केली नीलगायीची शिकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 03:13 PM ISTगाय, दूध आणि मत यावर लालू मोदींना म्हणाले...
लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे, 'गाय ही दूध देते, मात्र मत देत नाही, 'हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगलेच लक्षात आले आहे, असा टोला राजदचे नेते लगावला आहे.
Aug 8, 2016, 11:30 PM ISTयेवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या
येवल्यात गायीच्या गोठ्यात शिरला बिबट्या
Jun 7, 2016, 07:35 PM ISTआळंदीत बैलजोडीला माऊलींच्या रथाचा मान
आळंदीत बैलजोडीला माऊलींच्या रथाचा मान
May 29, 2016, 07:55 PM ISTनागपुरात वाघाच्या हल्ल्यात नऊ गायींचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 02:01 PM ISTदिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप, त्याला केले रुग्णालयात दाखल
दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.
Dec 25, 2015, 06:27 PM IST...आणि गाय ठरली 'पर्सन ऑफ द इअर'
'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत आपणं आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं ऐकलेली असतील... पाहिली असतील... पण, यंदा मात्र 'गाय' पर्सन ऑफ द इअर ठरलीय. होय, सर्च इंजिन 'याहू'नं गायीला 'पर्सन ऑफ द इअर' म्हणून घोषित केलंय.
Dec 22, 2015, 03:58 PM ISTआता, गाईचं शेणंही विकलं जातंय ऑनलाईन!
ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!
Dec 11, 2015, 04:54 PM ISTजयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..
जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला.
Nov 22, 2015, 12:33 PM ISTभंडाऱ्यात जांभोरा येथे दिवाळीनंतर गो धन पुजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 11:21 AM ISTकत्तलखान्यात जाण्याच्या भीतीनं गायीच्या डोळ्यात अश्रू!
जर्मनीमधील Kuhrettung Rhein- बर्ग अभयारण्यात एक गाय... तिचं नाव इमा.. या व्हिडिओत ती खूप नाराज दिसतेय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. कारण तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे कदाचित कत्तलखान्यात नेलं जातंय.
Nov 9, 2015, 12:43 PM ISTपुरीच्या शंकराचार्यांकडून आझम खान यांना गाय आणि वासरू भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 03:19 PM IST