गायीने दिलेल्या धडकेत ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गायीच्या धडकीत एका ६२ वर्षीय व्यक्तीचा नागपुरात मृत्यू झाला. काय झाला नेमका प्रकार पाहूया...
Feb 14, 2018, 08:44 PM ISTनागपूर | मोकाट फिरणाऱ्या गायीच्या धडकीत वृद्धाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:34 PM IST'सुपर डांसर' च्या सेटवर रामदेव बाबांनी गिफ्ट केली स्पर्धकाला गाय
' ओम शांती ओम' या सिंगिंग रिएलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर लवकरच योगगुरू बाबा रामदेव एका डांस रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहेत.
Dec 16, 2017, 10:03 PM ISTगाईला खाऊ घातले बॉम्ब? वायरलमागचं सत्य...
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सांप्रदायिक हिंसा भडकवणाऱ्या दाव्यासहीत एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
Dec 15, 2017, 04:33 PM ISTजालना । २५ गायींचा संशयास्पद मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 03:49 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर नाकाबंदी दरम्यान गोमांस पकडले
हे सर्वजण मुंबई परिसरातील आहेत. याप्रकरमी माणगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
Aug 20, 2017, 03:18 PM ISTभाजप नेत्याच्या गोशाळेतच २०० गायींचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याच्या गोशाळेतच तब्बल २०० गायींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Aug 18, 2017, 08:24 PM ISTगाईने दिला मनुष्याचा बाळासारख्या वासराला जन्म
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका गाईने अनोख्या वासराला जन्म दिला आहे. पण जन्माच्या एक तासानंतर या वासराचा मृत्यू झाला. या वासराचे अर्धे शरीर मनुष्यासारखे आणि अर्धे वासरासारखे होते.
Jun 28, 2017, 07:26 PM ISTगाय राष्ट्रीय प्राणी - राजस्थान उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 11:08 PM IST'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'
जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.
May 31, 2017, 10:28 PM IST'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'
'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'
May 31, 2017, 02:10 PM ISTआता, गायींनाही मिळणार ओळख क्रमांक?
गोरक्षकाच्या मुद्यावर देशात वाद सुरु असताना केंद्र सरकारनं गायींच्या सुरक्षेबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.
Apr 25, 2017, 02:15 PM ISTदेशी गाईंच्या कृत्रिम गर्भधारणेचा प्रयोग यशस्वी!
देशी गाईंऐवजी संकरीत गाईंच्या पालनाकडं शेतकऱ्यांचा जास्त ओढा आहे. त्यामागचं कारण म्हणजे संकरीत गाई जास्त दूध देतात. मात्र, देशी गाईंचं पालनही फायदेशीर असल्याचं इंदापूरच्या पठाण कुटुंबाने दाखवून दिलं आहे. या कुटुंबाने देशी खिलार गाईंच्या संवर्धनासाठी खास एक फार्म उभारला असून इथं नुकतेच देशी गाईच्या कृत्रिम गर्भधारणेचा यशस्वी प्रयोग करण्यात आलाय.
Apr 21, 2017, 06:00 PM ISTगाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.
Jan 22, 2017, 01:19 PM ISTडोहाळे पुरवा... गोमातेचे डोहाळे पुरवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 10:47 PM IST