Corona Death: ऑगस्टमध्ये कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक!
साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा दुपटीने वाढला आहे.
Aug 11, 2022, 06:28 AM ISTUnknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत 61 ग्रामस्थांचा मृत्यू
Unknown Disease : धक्कादायक आणि संतापजनक म्हणजे इतकं होऊनही आरोग्य यंत्रणेला या गंभीर अज्ञात आजाराबाबत गांभीर्य नाही.
Aug 6, 2022, 11:09 PM ISTचीनच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर 'या' ठिकाणाहून पसरला कोरोना; संशोधनातून धक्कादायक खुलासा
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाल्याचा दावा केला जात होता.
Jul 28, 2022, 09:54 AM ISTचीनच्या वुहानमध्ये पुन्हा परतला कोरोना, जिल्ह्यात शटडाऊन तर सार्वजनिक ठिकाण बंद
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत.
Jul 27, 2022, 04:18 PM ISTMaharashtra Corona : राज्यात 2 हजार 336 कोरोना रूग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू
दिलासादायक! राज्यात आज इतक्या रुग्णांनी कोरोनावर केली मात
Jul 23, 2022, 08:26 PM ISTWork From Home ला सरकारची परवानगी, तुम्हाला मिळणार का सवलत? वाचा
केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होमबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Jul 21, 2022, 01:48 PM ISTमुंबईकरांनो सावधान... कोरोना नंतर आता 'या' आजाराचं संकट
मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
Jul 21, 2022, 12:41 PM ISTमंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळला, पुन्हा वाढली देशाची चिंता
कोरोनाचा (Corona Virus) धोका कमी झालाय असं वाटत असतानाच देशावर आता एक नवं संकट उभं राहिलंय.
Jul 15, 2022, 10:40 PM ISTModi Government : मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 जुलैपासून अंमलबजावणी
केंद्र सरकारने अखेर बहुप्रतिक्षित निर्णय अखेर घेतला आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली आहे.
Jul 13, 2022, 04:27 PM ISTIndia Covid Update: देशात कोरोनाचा धोका वाढला, एका दिवसात 17 हजारांहून अधिक रुग्ण
देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सावधानेचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,092 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात 29 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Jul 2, 2022, 11:58 AM ISTमुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह
राजकारणाचा हा संपूर्ण संघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jun 22, 2022, 01:08 PM ISTCorona Positive : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना पुन्हा कोरोनाचा लागण, ट्विट करत दिली माहिती
देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. केंद्रीय मंत्री देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
Jun 20, 2022, 06:12 PM ISTMaharashtra Corona Update : राज्याला कोरोनाचा धोका कायम, मुंबईत कहर सुरुच
देशासह राज्याच्या मागे लागलेली कोरोना नावाची पनवती (Maharashtra Corona Update) थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Jun 18, 2022, 08:57 PM ISTMaharashtra Corona Update : चिंताजनक | सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 4 हजार पार
राज्यात कोरोनाचा कहर (Maharashtra Corona Update) सातत्याने कायम आहे.
Jun 17, 2022, 07:25 PM ISTबापरे! 5 वर्षांपासूनच्या मुलांनाही Depression चा धोका, WHO चा धक्कादायक अहवाल
तुमचं मूल Depression मधून तर जात नाही? पाहा काय सांगतोय WHO चा धक्कादायक अहवाल
Jun 17, 2022, 11:58 AM IST