Vitamin C Rich Foods : हे पदार्थ खा, कोरोनाची भीती राहणार नाही !
Vitamin C Rich Foods : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना चाचणीवर भर दिला आहे. मात्र, जर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल, कोरोनाची भीती राहणार नाही. कोणते हे पदार्थ आहेत ते जाणून घ्या.
Apr 27, 2023, 02:14 PM ISTCorona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Apr 14, 2023, 12:20 PM IST22 देशांमध्ये कोरोनाचा कहर, खतरनाक व्हेरिएंट भारतात पोहोचला; वेगळीच लक्षणे समोर
Covid-19 Surge in India: कोरोनाचा धोका संपलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 22 देशांमध्ये या कहर पाहायला मिळत आहे. आता एकदम धोकादायक व्हेरिएंट भारतात पोहोचला आहे. याची लक्षणे वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
Apr 14, 2023, 08:49 AM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTCoronavirus Surge In India: ...तर परिस्थिती पुन्हा चिघळणार! 'या' 3 कारणांमुळे वाढतोय कोरोना; IMA ने दिला इशारा
Coronavirus in India: मागील काही दिवसांपासून सातत्याने देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिलेत.
Apr 10, 2023, 03:31 PM ISTCorona News | कोरोनाचा कहर थांबता थांबेना; राज्यात 788 नवे रुग्ण
Covid 19 Alert Maharashtra Fresh Cases Update In Last 24 Hours
Apr 10, 2023, 10:00 AM ISTCovid 19: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण देशभरात....
Covid 19: देशात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Apr 7, 2023, 03:15 PM IST
Covid 19: मास्कसक्ती अटळ? देशात कोरोनाच्या विक्रमी रुग्णांची नोंद
Covid 19: देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. करोनाचा विस्फोट होत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Apr 7, 2023, 10:46 AM IST
Corona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Corona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Apr 4, 2023, 05:25 PM ISTIPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री, 'हा' दिग्गज पॉझिटीव्ह.... लीग रद्द होणार?
Akash Copra Coroana Positive: IPL 2023 कोरोनामुळे गेली दोन वर्ष आयपीएलवर निर्बंध होते, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यावर्षी आयपीएल स्पर्धा पूर्ण क्षमतेने खेळवली जात आहे. पण ज्याची भीती होती तेच झालंय. आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री झालीय.
Apr 4, 2023, 04:35 PM ISTTanaji Sawant |टाक्सफोर्सच्या बैठकीला मुहूर्त कधीचा?
Minister Tanaji Sawant No Meeting With Task Force For Rising Coronavirus
Apr 3, 2023, 08:40 AM ISTCovid 19 | काळजी घ्या! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू
Maharashtra Alert 562 New Corona Positives Found In Last 24 Hours in marathi
Apr 3, 2023, 08:35 AM ISTCovid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTCorona | विमानतळावर पुन्हा कोरोना चाचणी सुरु होणार; दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग
Corona testing will start again at the airport
Mar 30, 2023, 04:45 PM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM IST