court sentenced nephew

Crime News: पोपटामुळे मृत मालकिणीला 9 वर्षांनी मिळाला न्याय! दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Pet Parrot Revealed Who Killed Owner: न्यायालयाने या प्रकरणामध्ये पोपटाची साक्ष ग्राह्य धरली. या पोपटामुळेच आधी घरच्यांना आणि नंतर पोलिसांना आरोपींची नावं समजली आणि तपासाला वेग आला. या प्रकरणामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Mar 24, 2023, 02:28 PM IST