देश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील
देश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील
Nov 7, 2015, 11:18 AM ISTझटपट : राज्य, देश, विदेश (२८ ऑक्टोबर २०१५)
राज्य, देश, विदेश (२८ ऑक्टोबर २०१५)
Oct 28, 2015, 12:00 PM ISTएकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास आता शक्य
एकाच स्मार्ट कार्डद्वारे देशभरात प्रवास करणं आता शक्य होणार आहे. कारण विविध मेट्रो आणि अन्य वाहतूक व्यवस्थांमार्फत प्रवास करता येईल, असं नवीन स्मार्ट कार्ड नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Sep 2, 2015, 07:52 PM ISTजगातील विश्वासू देशांमध्ये भारत दुसरा
सर्व भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगामध्ये विश्वासू आणि जबाबदार देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्विस रिसॉर्टच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
Jan 20, 2015, 11:54 PM ISTदेशभरात शाळांमध्ये पाक दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:08 AM ISTदेशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवणार - पंतप्रधान मोदी
नागपूरला मेट्रो सिटीच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचवेळी देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवण्यात येणार आहेत, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
Aug 21, 2014, 09:56 PM ISTया फोटोने देशाची मान शरमेनं खाली
एक वेगळी बातमी. एका फोटोशूटची. असं फोटोशूट, ज्यामुळे सगळ्या देशाची मान शरमेनं खाली गेलीय. हे फोटो देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात चीड आणणारे आहेत. एका फॅशन शूटचे हे फोटो समाज आणि देशाला लाजेनं मान खाली घालायला लावणारे आहेत.
Aug 7, 2014, 08:37 AM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM IST24 तास वीजेसाठी 'दीन दयाल ज्योति योजना' लागू
मोदी सरकारनं आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. या बजेटमध्ये 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या बजेटच्या भाषणात नागरिकांना 24 तास उपलब्ध करून दिली जाईल.
Jul 10, 2014, 02:23 PM IST...हे आहेत देशातले 543 नवनिर्वाचित खासदार!
देशात 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. 335 जागा मिळवत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली. एनडीएला सत्ता मिळाली आहे.
पाहुा क्ठल्या राज्यात कोण निवडून आलं. पहा देशातील सगळ्या खासदारांची नावे...
श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही
`श्रीलंकन एअरलाइन्स` आता `वन वर्ल्ड` या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील संघटनेत सामील झाली आहे.
May 1, 2014, 07:24 PM ISTदेशाला मोदींसारख्या हुकुमशहाची गरज - परेश रावल
देशाला नरेंद्र मोदींसारख्या हुकुमशहाचीच गरज आहे, असे मत अभिनेता आणि भाजपचे अहमदाबादमधील उमेदवार परेश रावल यांनी व्यक्त केलंय.
Apr 28, 2014, 06:41 PM ISTबॉम्बस्फोट होणाऱ्या देशांत भारत तिसरा
जगात होणाऱ्या बॉम्बस्फोटांपैकी ७५ टक्के बॉम्बस्फोट हे पाकिस्तान, इराक त्यानंतर भारतात झाल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार अफगाणिस्तान आणि सीरिया यांच्यापेक्षाही सर्वात जास्त बॉम्बस्फोट भारतात होतात हे स्पष्ट झाले आहे.
Mar 4, 2014, 05:14 PM ISTपरदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...
डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.
Dec 28, 2013, 04:05 PM IST