country 0

७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल, या देशांत फिरणे आहे स्वस्त

जर तुम्ही फिरण्याचे शौकीन आहात तर ही माहिती तुमच्यासाठीट आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही.

Jul 14, 2016, 09:43 AM IST

देशभरातील पोस्टमन आता 'स्मार्ट'

टपाल विभागाने पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. यामुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर होणार आहे. पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून 'स्मार्ट' मार्ग अवलंबला आहे. 

Jun 12, 2016, 11:59 PM IST

'संपूर्ण देश सेन्सॉर बोर्ड झालाय'

उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.

Jun 11, 2016, 03:42 PM IST

आता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...

आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय. 

Jun 4, 2016, 05:17 PM IST

देशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक

रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.

May 26, 2016, 04:52 PM IST

मुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या

आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत  मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.

May 6, 2016, 07:41 PM IST

चीनच्या काही वस्तूंवर आणि मोबाईलवर भारतात बंदी

भारताने काही चायनिज मोबाईलवर बंदी घातली आहे. ज्या प्रोडक्ट्समध्ये सेक्युरीटी कोड नाही असे मोबाईल भारताने देशात बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 25, 2016, 08:01 PM IST

झटपट बातम्या देश विदेश २२ एप्रिल २०१६

झटपट बातम्या देश विदेश २२ एप्रिल २०१६

Apr 22, 2016, 11:51 AM IST

मेक इन इंडियामुळे देशाच्या संपत्तीची लूट-बाबा रामदेव

मेक इन इंडियामुळे देशाच्या संपत्तीची लूट-बाबा रामदेव

Apr 10, 2016, 09:08 PM IST

महिलांच्या स्कर्टवर देशाची अर्थव्यवस्था ठरते

मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात.

Mar 31, 2016, 03:20 PM IST

देशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम

देशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम

Mar 14, 2016, 10:31 PM IST

...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!

'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही  कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय 

Mar 3, 2016, 02:44 PM IST