निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...
निकालांबाबत मतदारांमध्येही उत्सुकता...
Feb 22, 2017, 07:33 PM ISTगोंदियामध्ये मतमोजणीवेळी वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:17 PM ISTदुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट
नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत.
Dec 15, 2016, 12:39 PM IST147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींचा आज फैसला
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात होईल.
Nov 28, 2016, 07:33 AM ISTविधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2016, 09:06 AM ISTही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...
बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय.
Nov 8, 2015, 08:03 PM ISTबिहारचा निकाल, राज्यात फटाके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 07:00 PM ISTबिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी
बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.
Nov 8, 2015, 06:18 PM ISTबिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.
Nov 8, 2015, 05:37 PM ISTनितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्री : लालू प्रसाद यादव
बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिलेल्या वचनाला जागून लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Nov 8, 2015, 04:38 PM ISTपाकिस्तानात नाही पण संघाच्या कार्यालयाबाहेर फुटले फटके
बिहारमध्ये भाजपच्या पराभवानंतर पाकिस्तानात फटाके फुटणार की नाही हे स्पष्ट नसले... तरी नागपुरात रेशीमबाग़ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपच्या पराभवाचा जल्लोष केला आहे.
Nov 8, 2015, 04:18 PM ISTबिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम
बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे.
Nov 8, 2015, 03:56 PM ISTउद्धव यांनी नितीश कुमार यांना केला फोन
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
Nov 8, 2015, 03:15 PM IST