जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा
जिल्हा बँकेची शेतकऱ्यांना पीककर्ज न देण्याची घोषणा
Apr 20, 2017, 09:40 PM ISTरेडी रेकनर दर वाढल्याने ग्राहक घटतील -बांधकाम तज्ञ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
Jul 14, 2016, 03:05 PM ISTमुंबई - मापले ग्रुपवर ग्राहक समितीची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2016, 10:02 PM ISTवानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...
तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...
Mar 19, 2016, 12:21 AM ISTगॅस धारकांना मोदी सरकारचा झटका
सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.
Nov 7, 2015, 04:37 PM ISTवीज ग्राहकाचा महावितरण कार्यालयात आत्महत्याचा प्रयत्न
रत्नागिरी-चिपळूण महावितरण कार्यालयात एक धक्कादायक घटना घडलीय. वीज ग्राहकाचा अधिकाऱ्यासमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, 2010 साली महावितरणने खंडित केला होता.
Nov 6, 2015, 03:47 PM ISTवीज ग्राहकांना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:54 AM IST`व्हॅट` लावणार वाट
महाराष्ट्रात मार्च 2006 ते जून 2010 या काळात घर खरेदी करणा-या ग्राहकांना मोठा झटका बसलाय... कारण व्हॅट भरण्यासाठी लवकरच त्यांना बिल्डरांकडून नोटिसा येणार आहेत. व्हॅटवसुलीविरूद्ध बिल्डरांच्या संघटनेने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आता बिल्डर व्हॅटवसुलीचा भुर्दंड ग्राहकांच्या माथी मारण्याची शक्यता आहे.
Sep 26, 2013, 11:08 PM IST... अन्यथा तुमचा केबल होईल बंद!
केबल उपभोक्त्यांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेरची मुदत दिली आहे. कस्टमर अॅप्लिकेशम अर्ज (सीएएफ) अद्यापही न भरल्यामुळे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे अर्ज भरण्यासाठी २५ जूनची अखेरची तारिख दिलेली आहे. दिलेल्या आवाहनाला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
Jun 24, 2013, 02:24 PM IST