मराठीची सक्ती : अजित पवार विधानसभेत शिवसेनेच्या भूमिकेत
पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
Feb 27, 2018, 02:43 PM ISTमराठी सक्तीची नेमाडेंची भूमिका योग्यच - राज ठाकरे
शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
Nov 29, 2014, 04:41 PM IST