coffee

जगातील सर्वात महागडी काँफी,'या' 2 प्राण्यांच्या विष्ठेपासून बनते!

यंग जनरेशनमध्ये चहापेक्षा काँफी पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे.झोप उडवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदे असतात.पण जगातील महागडी काँफी एका प्राण्याच्या पॉटीपासून बनते.याचे नाव कोपी लुवाक असे आहे.इंडोनेशियाची एक खास मांजर (लुवाक) च्या विष्ठेपासून बनते. याची चव चॉकलेटी असते.लुवाक काँफीच्या झाडाची पिकलेली फळे खाते. यानंतर बिया आपल्या विष्ठेतून बाहेर काढते. या बिया धुवून सुकवल्या जातात आणि त्यापासून काँफी बनवली जाते. भारतात ही काँफी प्रसिद्ध आहे. याची ऑनलाइन किंमत 8500 रुपये किलो आहे. तर देश-विदेशात याची किंमत 25 हजार प्रति किलो इतकी आहे.

Oct 1, 2024, 07:20 PM IST

परफेक्ट Coffee कशी बनवायची? दुधात कधी आणि किती कॉफी टाकावी?

कॉफी शॉप, रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या कॉफीची चव, फ्लेवर आणि टेक्सचर अगदी परफेक्ट असतं. 

Oct 1, 2024, 07:12 PM IST

शॉपिंग करण्यापूर्वी कॉफी पिताय? मग खिसा रिकामा झालाच म्हणून समजा, काय आहे नेमकं प्रकरण?

Coffee Impact on Shopping: एका संशोधनात असे म्हटले आहे की खरेदी करण्यापूर्वी कॉफीचे सेवन केल्यास तुमच्या खरेदीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही काय खरेदी करता आणि तुम्ही किती खर्च करता यावर कॅफिन परिणाम करते.

Sep 27, 2024, 06:08 PM IST

सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिताय? सावध व्हा!

उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात. याच घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. 

Aug 22, 2024, 05:06 PM IST

कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!

Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

Aug 1, 2024, 11:47 AM IST

'या' आजारात चुकूनही कॉफी पिऊ नका

Health News : जगात सर्वात जास्त चहा किंवा कॉफीचे चाहते हे भारतात आहेत. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. पण अति कॉफी प्यायल्याने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Jul 31, 2024, 10:37 PM IST

सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण

वरण भात आणि तूप किंवा तूप, साखर आणि चपाती खायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितेय का? कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. 

Jun 15, 2024, 09:58 AM IST
Plastic Chunks Found In Coffee In Amravati Hotel PT1M22S

Amravati | कॉफीमध्ये सापडले प्लास्टीकचे तुकडे, हॉटेलमध्ये घडला प्रकार

Amravati | कॉफीमध्ये सापडले प्लास्टीकचे तुकडे, हॉटेलमध्ये घडला प्रकार

Jun 14, 2024, 04:25 PM IST

जेवणाआधी आणि नंतर चहा किंवा कॉफी पिणं किती धोकादायक? ICMR ने धोक्यांची यादीच दिली

अनेकांना जेवणाआधी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच भारतीयांसाठी 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच जारी केला असून यात यावर भाष्य करण्यात आलं आहे. 

 

May 14, 2024, 09:07 PM IST

पाहुण्यांना चहा देण्यापूर्वी आधी पाण्याचा ग्लास का देतात? ही गोष्ट योग्य की अयोग्य?

Tips For Chai Lovers :  भारतीय घरातील सकाळ आणि संध्याकाळ ही चहाने होते. पण चहा घेण्यापूर्वी आई आपल्याला पाण्याचा ग्लास देते आणि मग आपण चहा घेतो. ही सवय योग्य की अयोग्य जाणून घ्या. 

Apr 24, 2024, 08:45 AM IST

'तिची सगळी व्यसनं...'; Bodycon Dress मधील फोटोंना सईने दिलेल्या कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष

Saie Tamhankar Latest Post: सईने पोस्ट केलेल्या या फोटोंची कॅप्शन चर्चेत.

Apr 19, 2024, 12:32 PM IST

रोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा

अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते.  पण हीच कॉफी जास्त पिणे शरीरिसाठी सुरक्षित नसू शकते. 

Mar 6, 2024, 05:10 PM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का? 

Mar 4, 2024, 03:38 PM IST

कॉफीचे सेवन शरीरासाठी योग्य की अयोग्य?

तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करता? कॉफीमुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 12:55 PM IST

चहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

Jan 27, 2024, 12:29 PM IST