आजारांना करा 'टाटा गुड बाय', दररोज नारळपाणी पिल्याने होतात 'हे' फायदे!
Coconut water benefits : उन्हाळ्यातच नाही तर तुम्ही नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवं कारण नारळाचं पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे.
Dec 12, 2023, 05:14 PM ISTVIDEO | जरांगे पाटलांची तब्येत खालावली, नारळ पाणी प्यायला जरांगेंचा नकार
Manoj Jarange refuses to take coconut water
Oct 29, 2023, 04:55 PM ISTरोज सकाळी ओलं खोबरं खाल्यास शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल!
Benefits of Raw Coconut: नारळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात तेव्हा चला तर मग पाहुया की जर का तुम्ही रोज सकाळी नारळाचे सेवन केलेत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होऊ शकतो. या लेखातून आपण हे जाणून घेऊया.
Sep 21, 2023, 02:42 PM ISTमहत्त्वाचे! जाणून घ्या गरोदरपणात स्त्रियांनी नारळ पाणी प्यावे की नाही...
Coconut Water in Pregnancy: गरोदरपणात तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता. सोबतच महिलांना याचे काय काय फायदे होऊ शकतात हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तेव्हा चला समजुन घेऊया की याचे फायदे कोणते आहेत.
Jul 19, 2023, 09:59 PM ISTViral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...
Jun 21, 2023, 09:21 PM ISTदररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या
Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते.
Jun 15, 2023, 05:43 PM ISTCoconut Water Side Effects: नारळपाण्याचे दुष्परिणामही असतात! 'या' 3 व्यक्तींना नारळपाण्यापासून दूरच रहाणे फायद्याचे
Coconut Water Side Effects: नारळपाण्याचे दुष्परिणामही असतात! 'या' 3 व्यक्तींना नारळपाण्यापासून दूरच रहाणे फायद्याचे
May 24, 2023, 04:24 PM ISTCoconut Water : नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, अनेक आजार होतात दूर...
Coconut Water Benefits : नारळ पाणी रोज प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शिवाय नारळ पाण्यामुळे तुमचे अनेक आजार दूर होतात. त्यामुळे रोज पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
May 13, 2023, 07:58 AM ISTशहाळ्यात मलाई जास्त की पाणी कसे ओळखाल? वापरा 'या' सोप्या टिप्स..
Coconut Water in Summer: उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतात. नारळ पाणी खूप पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात.
May 11, 2023, 04:24 PM ISTCoconut Water Benefits : महिलाच नव्हे, पुरुषांसाठीही वरदान आहे नारळपाणी; 'या' मंडळींनी तर नक्की प्या
Coconut Water Benefits : तुम्हाला माहितीये का, फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 13, 2023, 01:07 PM ISTनारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
गरम नारळाचं पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी (cancer cells) नष्ट होतात आणि कॅन्सर होत नाही, असा दावा करण्यात आलाय.
Nov 21, 2022, 09:59 PM ISTव्हायरल पोलखोल | नारळ पाण्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो? पाहा काय आहे सत्य?
Does coconut water kill cancer cells? See what is the truth?
Nov 21, 2022, 09:50 PM ISTSkin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTनारळ पाणी प्या सगळेच सांगतात, पण ते कधी पिऊ नये माहितीये?
Coconut Water : कधी त्याचे वाईट परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का?
Oct 7, 2022, 12:49 PM ISTCoconut : नारळ फोडताय? 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या
हिंदू संस्कृतीत महिलांना सहसा नारळ फोडू दिला जात नाही, कारण...
Sep 23, 2022, 12:31 PM IST