तुमच्या पसंतीचे घर परवडणाऱ्या किंमतीत ! CIDCO च्या 26 हजार घरांसाठी कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या!
Cidco lottery 2025: सिडको लॉटरीअंतर्गत एकूण 26 हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे.
Feb 16, 2025, 02:27 PM ISTCidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना
Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे.
Feb 19, 2024, 08:07 AM IST