CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
Jun 10, 2023, 09:04 AM ISTCIDCO Lottery | म्हाडानंतर आता सिडकोची घरांसाटी लॉटरी, 5 हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन
CIDCO is now planning to lottery of 5000 houses
May 14, 2023, 11:10 AM ISTCidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे
Cidco Lottery 2023 : सिडको नवी मुंबईत गृहसंकुल उभारणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. नावडे या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा सिडकोचा नवा प्रस्ताव आहे.
Apr 14, 2023, 09:28 AM IST