chinese

चीनी सम्राटांच्या हरमसाठी 13 ते 16 मुलींची 'अशी' व्हायाची निवड

Chinese Harem:चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुली शोधण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते. दिसायला सुंदर, वयाने कमी आणि बुद्धीमान असलेल्या मुलींची निवड केली जायची. चीनी हरममध्ये प्रवेशासाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा ठेवली जायची. 

Dec 11, 2023, 06:42 PM IST

13 ते 16 वयाच्या 5 हजार मुली, चिनी सम्राट 'अशी' करायचा अय्याशी

Chinese Harem: 5 हजार मुलींमधून 50 मुली हरमसाठी निवडल्या जायच्या. त्यांना सम्राटाची शाही दासी बनवले जायचे. चीनच्या वेगवेगळ्या भागातून मुली निवडून आणण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते. दिसायला सुंदर, कमी वयाच्या आणि बुद्धीमान मुली चीनी सम्राटासमोर सादर केल्या जायच्या. शाही हरममध्ये एन्ट्रीसाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा आयोजित केल्या जायच्या.

Nov 27, 2023, 04:04 PM IST

Video : 'तू भारतीय, मूर्ख आहेस...' चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी

Chinese Cab Driver Remarks on Woman : सिंगापूरमध्ये एका महिलेसोबत चिनी कॅब चालकाने गैरप्रकार केल्याचे समोर आलं आहे. भारतीय समजून कॅब चालकाने महिलेला शिवीगाळ केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 25, 2023, 01:55 PM IST

दुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...

Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...

Jun 9, 2023, 03:29 PM IST

11 वर्षीय नातू 130 किमी सायकल चालवत घरी पोहोचला, कारण ऐकून आजीला बसला धक्का, म्हणाला "आईने..."

Viral News: मुलाने आपण सायकल चालवताना रस्त्यांवरील बोर्ड्सची मदत घेतली असं सांगितलं आहे. तसंच आपण अनेकदा चुकीच्या रस्त्यांवर गेल्याचंही त्याने म्हटलं आहे. 

 

Apr 12, 2023, 09:18 AM IST

China Sperm Donation: चीनमधील विद्यार्थ्यांना Sperm Donor होण्यासाठी ऑफर; मिळणार घसघशीत मोबदला

china chinese sperm banks are appealing to university students to donate: अनेक स्पर्म बँकांनी यासंदर्भातील आवाहन केलं असून यासाठी चांगली रक्कमही देण्याची ऑफर केली आहे.

Feb 11, 2023, 10:23 PM IST

Forcing To Marry Disorder: 'मुलगा Girlfriend ला घरी घेऊन येत नाही' म्हणून 'आजारी' पडली आई! अजब आजार जगभरात चर्चा

Chinese Women Forcing Son To Marry Disorder: सोशल मीडियावर या मुलाचा आणि आईचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत.

Feb 10, 2023, 03:03 PM IST

China Atomic Weapons: बापरे, चीनकडे किती ही अण्वस्त्रे, बलाढ्य अमेरिकेचे उडालेत होश

America on Chinese Atomic Weapons: जगात तिसऱ्या युद्धाचा धोका कायम असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनकडे सर्वाधिक अण्वस्त्रे असल्याने बलाढ्य अमेरिकेची झोप उडाली आहे.

Nov 30, 2022, 12:50 PM IST

मोबाईल कंपन्यांवर छापेमारी केल्याने चीनी भडकले; म्हटले, भारतात व्यवसायीक वातावरण कठोर

भारतात चीनी कंपन्यांनी कर चुकवेगिरी केल्याने त्यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीवर चीनने हरकत नोंदवली आहे.

Dec 25, 2021, 10:56 AM IST

Apple च्या iPhone विरोधात खटला दाखल; कोणी केली iPhone ची तक्रार? जाणून घ्या प्रकरण

एप्पलवर iPhone 12 Pro Max वर विना चार्जर फोन विकल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Oct 29, 2021, 01:16 PM IST

10 मिनिटात दीड लीटर कोल्डड्रिंक पिल्याने मुलाचा मृत्यू; तुम्ही अशी चूक करू नका

: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेय पिणे ही सर्वसाधारण बाब आहे. परंतु यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना करणे अवघड आहे

Sep 26, 2021, 10:49 AM IST
U.S.Reveals Chinese Nuclear Weapons PT3M6S

चीनचं डोक फिरलय का?

U.S.Reveals Chinese Nuclear Weapons

Mar 2, 2021, 02:25 PM IST